वाचक हो, लवकरच आपल्या मनोरंजनासाठी चित्तथरारक कथेसह येत आहे. कथेचे नाव आहे 'शोध पानांचा', कथेचं मुख्य पात्र (lead character) हा एक वाडा आहे. वाडा हा १०० वर्षाहून जुना असून त्याला एक रहस्यमय इतिहास आहे. हे रहस्य बंडोपंत सरदेसाई यांना सुचीनिकेसोबत (clue) उलगडत जाते. बंडोपंतांना ह्या सुचनिका कश्या व केव्हा मिळतात? शेवटी रहस्य उलगडते का? कोणते आहे ते रहस्य? हे सर्व जाणण्यासाठी राहा नियमित वाचक.
No comments:
Post a Comment